About Us

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये स्वतःची एक निसर्गदत्त बुद्धिमत्ता असते. हीच बुद्धिमत्ता विकसित होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन एक परीपूर्ण व्यक्तीमत्त्व निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या संस्काराची गरज असते. शिक्षणपद्धतीतून शाळा आणि शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान प्रदान करण्याचे कार्य करतात. विद्यार्थ्यांच्या , समाजाच्या ,देशाच्या आणि संपूर्ण विश्वाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुसंस्कृत, सुशिक्षित आणि प्रगत पिढी निर्माण करण्याची जबाबदारी संपूर्ण शिक्षण प्रक्रियेवर असते. असाच एक उदात्त हेतू डोळ्या समोर ठेऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्या स्वतःच्या निसर्गदत्त बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी, काळानुसार गरजेचे ज्ञान,मूल्य आणि संस्कार देऊन विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा देण्यासाठी ICT प्रयत्नशील आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात भविष्याची गरज लक्षात घेता प्रत्येक परीक्षा हि online झालेली आहे. १२ वी नंतर च्या विविध प्रवेश परीक्षा तसेच काही विद्यापीठाच्या परीक्षा आणि सर्व स्पर्धा परीक्षा online पद्धतीने होत आहेत. भविष्यात या परीक्षांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण होण्यासाठी आणि विशेषतः गणित, विज्ञान , सामान्यज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील त्यांचे ज्ञान वाढविण्यासाठी ICT ने खेळाच्या माध्यमातून (Rubik's Cube Competition ) Online परीक्षेचा सराव करण्याचे तंत्र विकसित केले आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी यशस्वी विर्द्यार्थ्यांना स्कॉलरशिप स्वरूपात बक्षिसे आणि प्रमाणपत्र देण्यात येतील. तसेच विद्यर्थ्यांच्या सृजनात्मक गुणांचा विकास होण्यासाठी आणि स्वतःची कला प्रदर्षित करण्यासाठी Upload Competition चे आयोजन केले आहे. येथे सुद्धा विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून स्कॉलरशिप स्वरूपात बक्षिसे आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.

Video Demo

How to Upload Video and Images On ICT Portal

School

1519

Student

4555

Teacher

143

Merit Awards

100000

We Offer

KNOWLEDGE CLUSTER

Knowledge is power, Information is liberating, Education is the premise of progress, in every society, in every family.

UPLOAD COMPETITION

Creativity is putting your imagination and knowledge to work, and it's produced the most extraordinary results in human culture.

RUBIK CUBE COMPETITION

Success isn't always about greatness. It's about consistency. Consistent hard work leads to success. Greatness will come.

What our students say's

Contact Us

Call us :

  • 7758009888
  • 8149513590

Locate us :

  • Nashik Office:
  • 1, Panini Socity, Wasan nagar, Nashik-9.
  • Mumbai Office:
  • Mangesh Mahajan Flat No.304,Bramharaj Residency, Plot No.9, Sector 8A, Airoli, Navi Mumbai. 400708.