About Us

शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असतांना काळाची गरज लक्ष्यात घेऊन आणि भविष्यातील संधीचे विशलेषण केल्यानंतर आजच्या विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी असलेली यंत्रणा म्हणजे ICT(Innovative and Creative Talents). माहिती आणि तंत्रज्ञनाचा सुयोग्य वापर करून विद्यार्थ्यांच्या सृजनात्मक आणि कलात्मक सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी ICT प्रयत्नशील आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुजाण नागरिकांची पिढी घडवण्यासाठी मूल्यवर्धित शिक्षण अगदी तळागाळाच्या विद्यार्थ्यांपर्यन्त पोहचवण्यासाठी ICT बांधील आहे. त्यामुळे ICT एक विचार आहे. आम्ही फक्त प्रतिनिधी आहोत परंतु ICT म्हणजे सुसंस्कृत, सुशिक्षित आणि प्रगत शिक्षकांचे सांघिक कार्य आहे. ICT च्या माध्यमातून आपले सृजनात्मक किंवा कलात्मक ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्व शिक्षकांचे ICT परिवारामध्ये स्वागत आहे.

What we do

ई . ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या अभ्यासक्रमाशी निगडित सामान्यज्ञान तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले आरोग्यविषयक , सामाजिक ,बौध्दिक आणि मूल्यवर्धित संस्कार विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातुन पोहचविले जातील. ICT एक Knowledge Platform आहे जेथे शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी गरजेचे असलेले शिक्षण दिले जाईल . निसर्गाच्या निरीक्षणातून शिक्षण व शिक्षणतज्ञांच्या अनुभवातून शिक्षण आणि विचार विद्यार्थ्यांपर्यंत सतत पोहचविले जातील. तसेच विद्यार्थ्यांच्या मनात आलेले कोणतेही प्रश्न ते ICT द्वारे विचारू शकतात आणि त्यांची योग्य उत्तरे तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मिळतील. विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांचाच अभ्यासक्रमावार आधारित Rubik's Cube Competition हि एक online परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेत गणित ,विज्ञान ,सामान्यज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी या वर आधारित प्रश्न असतील. खेळाच्या स्वरूपात तयार केलेल्या online परीक्षेमध्येय यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना Scholarship स्वरूपात बक्षीशे आणि प्रमाणपत्र दिले जातील. ज्या विद्यार्थ्यांमध्ये सृजनत्व आणि कलात्मक गुण असतात असे विद्यार्थी कधी कधी अभ्यासात कमी असतात परंतु त्यांच्यातील सुप्तगुण हीच त्यांची ओळख असते. स्वतःच्या कलागुणांना फोटो किंवा विडिओ द्वारे upload करण्याची सुविधा ICT मध्ये आहे. विविध कलागुणांना ICT मध्ये केल्यानंतर मिळण्याऱ्या Likes वर त्याचे मूल्यमापन करण्यात येईल येथे सुद्धा यशस्वी विद्यार्थ्यांना Scholarship स्वरूपात बक्षीशे आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.

Objective

LEARNING

ICT KNOWLEDGE CLUSTER

CREATIVITY

ICT UPLOAD COMPETITION

CONSISTENCY

ICT RUBIK CUBE COMPETITION

INNOVATION

ICT TEACHER STUDENT FORUM

ASSESSMENT

ICT POINTS

RECOGNITION

ICT REWARDS

Knowledge is power, Information is liberating, Education is the premise of progress, in every society, in every family.

ICT knowledge cluster provides knowledge related to different fields like science, technology, history, latest innovations etc. which is important for overall growth of any student, teacher as well as for schools.

Creativity is putting your imagination to work, and it's produced the most extraordinary results in human culture.

ICT UPLOAD COMPETITION focuses on Discovery of Innovative and Creative talents among all the students.

Success isn't always about greatness. It's about consistency. Consistent hard work leads to success. Greatness will come.

ICT RUBIK CUBE COMPETITION focuses on improving students knowledge by conducting online quiz based on their syllabus and general knowledge. It also helps them to understand how can they face Online exams in future.

Innovation comes from, one, acknowledging yourself; two, studying and understanding the problem; and three, finding a solution.

Students can ask any question and it will be answered by an expert of that domain. We have created an integrated network of all entities working in educational system like students, teachers, schools, private institutes and different educational organizations.Assessment is needed for improvement and accountability

We continuously provide guidance and motivation to students to set their career goals which will match with his abilities, hidden talents and liking. We want to make a healthy and prosperous nation by feeding social, cultural and scientific thoughts to students who are future of nation and important elements of society.

Motivation is the art of getting people to do what you want them to do because they want to do it.

We provide financial support in the form of scholarships to the talented students and needy poor students.

Meet Our ICT Team

MR. Santosh B. Gagare

Founder

CEO

+02 133 4567

mail@example.com

Mr. Anil Chavan

Co-Founder

COO

+02 133 4568

mail@example1.com

-->

Contact Us

Call us :

  • 7758009888
  • 8149513590

Locate us :

  • Nashik Office:
  • 1, Panini Socity, Wasan nagar, Nashik-9.
  • Mumbai Office:
  • Mangesh Mahajan Flat No.304,Bramharaj Residency, Plot No.9, Sector 8A, Airoli, Navi Mumbai. 400708.